अंजुम रजबअली

- सुचेता फुले

प्रश्न : अंजुमजी आपण बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहात, आपण SWA साठी काम करत आहात, आपण बरेच चित्रपट लिहित आहात आणि आपण GLF चाही सक्रिय भाग आहात. तुम्ही या सर्व गोष्टींचं व्यवस्थापन कसं करता? हे सर्व करण्याची ऊर्जा कुठून मिळते? उत्तर : इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर मी बऱ्याच अंशी उत्साही आणि मेहनती झालो आहे. वर्षानुवर्षे माझी प्रतिमा याहून वेगळी होती, एखादे काम पूर्ण करण्यास मला वेळ लागायचा किंवा मी विलंब करायचो. आता लोक म्हणतात मी वर्काहॉलिक आहे. हे माझ्यासाठी कौतुकास्पद आहे. इतक्या वेगवेगळ्या पातळीवर मी समाधानकारक काम करू शकतो याबद्दल मी धन्यता मानतो. आजच्या घडीला, इतक्या विविध गोष्टी निवडता येणे, हे फार दुर्मिळ आहे. मला वाटते की मी माझा वेळ योग्य प्रकारे…

You must be logged in to view full content.

COMMENTS