BUY NOW

अजय पुरकर

कलावंताची कला ही एका विशिष्ट परिघात नाही राहू शकत; आणि अजय हे सारखे दाखवून देत असतो. टीव्ही, नाटक, नाट्यसंगीत, फिल्म, सगळ्याच क्षेत्रांमधील त्याचा वावर अगदी सहज. या वर्षीच्या अंकाकरिता मर्ढेकरांच्या कविता म्हणताना त्याच्या स्क्रीन इमेजपेक्षा अगदी वेगळा भासतो तो.

Buy now for full access.