अजय पुरकर

- महेश देशमुख

वकिली, गाणं आणि अभिनय.. अजय पुरकर यांची मुशाफिरी काही कलाकारांची कारकीर्द खूप इंटरेस्टिंग असते. अनेक कलावंत वेगवेगळ्या क्षेत्रातून कलेच्या प्रांतात दाखल झाले आणि त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. या कलावंतांचे मूळ क्षेत्र वेगळे झाले आहे. पण एक कलावंत आपल्या या सगळ्या क्षेत्रांशी अजूनही जोडलेला आहे. अजय पुरकर हे त्या कलावंताचे नाव. शाळेत असताना गाणं आणि नाटकाची आवड नंतर कंपनी सेक्रेटरी आणि कायद्याची पदवी घेऊन रीतसर प्रॅक्टिस सुरू केली. मात्र लवकरच कलेच्या क्षेत्राने त्यांना पुन्हा एकदा जळू निमंत्रण दिले आणि पुन्हा एकदा कलेच्या क्षेत्रात ते दाखल झाले. असंभव मालिकेपासून ते आताच्या बंदिशाळा, मुळशी पॅटर्न, फर्जंद आणि लवकरच येत असलेला फत्ते शिकस्त हे चित्रपट अशी बहुरंगी कारकीर्द असलेल्या पूरकर यांच्याशी केलेली ही…

You must be logged in to view full content.

COMMENTS