BUY NOW

गर्दिश में तारें रहेंगे सदा

- मनोज कुलकर्णी

गर्दिश में तारें रहेंगे सदा..! ‘आर.के.स्टुडिओ’ कपूर परिवार विकणार असल्याची बातमी या वेळी धक्का देऊन गेली!..मागच्या वर्षीच तिथे आगीची दुर्घटना घडली होती..आणि त्यांच्या अभिजात चित्रपटांच्या वस्तु स्वरुपात असणाऱ्या गोष्टी त्यांत नष्ट झाल्या असतील याने हळहळ वाटली! त्याचबरोबर ‘आर.के.’ च्या संगीतप्रधान प्रणयपटांची दृश्ये स्मृतिपटलावर तरळली!..आपल्या चित्रकृतींचे वैशिष्ट्य त्याने ‘आर.के. फिल्म्स’ च्या प्रतिका मध्ये खूबीने दर्शविले होते..जे त्याच्या पहिल्या हिट ‘बरसात’ चित्रपटातील दृश्यावरून घेतले होते..ज्यात राज कपूरच्या एका हातात झुलणारी नर्गिस आणि दुसऱ्या हातात व्हायोलिन होते..म्हणजे प्रणय आणि संगीत ही ‘आर.के.’ च्या चित्रपटाची ओळख! ‘आर.के. स्टुडिओ’ च्या प्रवेशद्वाराजवळ हे कायम दिमाखात उभे राहिले! देश स्वतंत्र झाल्यानंतर..१९४८ मध्ये राज कपूर ने मुंबईत चेंबूर येथे या ‘आर.के. स्टुडिओ ‘ची स्थापना केली..आणि पहिला चित्रपट तयार केला ‘आग’..(अजब योगायोग म्हणजे सुमारे सात दशकांनंतर..स्टुडिओ सिस्टिम चा अस्त…

Buy now for full access.

COMMENTS