BUY NOW

दूरदेशीच्या मराठी पाऊलखुणा

प्रचीती तलाठी

शिल्पा मंकीकर ही अमेरिकास्थित फिल्म दिग्दर्शिका आहे. मराठी पाऊलखुणा जगभर विखुरलेल्या आहेत. एका उभरत्या कलाकाराची ही ओळख प्रश्न: आपली पार्श्वभूमी आणि सिनेमा क्षेत्रातील वाटचाल याबद्दल काही सांगा. उत्तर: शाळेत असताना मी काही शालेय नाटकातून गमंत म्हणून काम केले. मी संगीत आणि नृत्याचा पण अभ्यास केला आहे. सुट्टीत मी आजोळी जायचे किंवा आमचे नातेवाईक आमच्याकडे राहायला यायचे त्यामुळे मराठी आणि कोंकणी भाषेचे बाळकडू घरातच मिळाले. मी अमरिकेतील ओबेर्लीन कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले. या कॉलेजचा संगीत विषयीचा अभ्यासक्रम खूप चांगला आहे. मी कला,इतिहास, कायदा व राजकारण, आणि पूर्व आशियाबद्दल अभ्यास केला आहे. त्यावेळी जपानी भाषा शिकणे व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर होते. कदाचित आता भारतात व्यापारासाठी हिंदी शिकत असतील. न्यूयॉर्कमध्ये मी फिल्मसेटवर काम केले आहे. तसेच उन्हाळ्यात फिल्मसंबंधी शिक्षण घेतले. पुढे मी एमी पारितोषिक…

Buy now for full access.

COMMENTS