BUY NOW

नाट्यवेडे नाटकवाले

स्थलांतरित पक्षी जसे एका ठराविक वेळी दरवर्षी पुनः पुन्हा एके ठिकाणी येतात नां, अगदी तसंच काहीस घडतं आमच्याबाबत. उन्हाळा संपत आलेला असतो, सुट्ट्यांवरून चारी दिशांवरून बायका मुलं मागे ठेवून चाकरमाने पुन्हा दुबईमध्ये रुजू झालेले असतात आणि त्या वेळी याच त्या क्षणी पुन्हा एकदा ठिणगी पडते. कोणी कितीही ठरवलं असलं, आणाभाका घेतल्या असल्या की या वर्षी काही करायचं नाही, कश्शाकशात भाग घ्यायचा नाही, तरी हीच ती वेळ आणि हाच तो क्षण दगा देतो आणि मग ही खाज असलेली मंडळी परत एकत्र येतात. नवीन सिझनमध्ये नवीन नाटक, नवीन काहीतरी करायचा निश्चय करतात. दुबई मधल्या नाट्यवेड्या मंडळींचा आणखी एका वर्षीचा सिझन सुरु होतो आणि मग पुढील उन्हाळ्याचे वेध लागेपर्यंत अव्याहत सुरु राहतो. काहींनी हे असे २५-३० हिवाळे पाहिलेत तर काहींनी अगदी अलीकडेच सुरुवात…

Buy now for full access.

COMMENTS