BUY NOW

पहिली झलक

“बायोस्कोप” सारखा प्रयोगशील असा मराठी चित्रपट केल्यानंतर “गोल्डन ट्री एंटरटेनमेंट” चे सृजनशील निर्माते श्री. अभय शेवडे घेऊन येत आहेत एक नवा कौटुंबिक मनोरंजक चित्रपट, ज्याचा मूळ गाभा आहे लग्न संस्था आणि त्याचे महत्व. आपल्या संस्कृतीमध्ये लग्न संस्थेचे असलेले महत्व यावर हा चित्रपट अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पण मार्मिकपणे भाष्य करतो. ” destination wedding ” ह्या सूत्रप्रणालीवर आधारित असलेला हा चित्रपट नातेवाईकांमधली आपुलकी, विविध नात्यांमधले बंध यांची सुखद अनुभूती प्रेक्षकांना देऊन जाईल. सर्वात महत्वाचे म्हणजे चित्रपटाचे जवळपास ४०-४५ टक्के चित्रीकरण हे परदेशात म्हणजेच दुबई सारख्या अत्यंत आधुनिक शहरात मात्र काही अपरिचित आणि अत्यंत वेधक अशा ठिकाणी करण्यात आले आहे. मराठीतील सध्याचे आघाडीचे कलाकार सुबोध भावे, श्रुती मराठे ह्यांच्याबरोबरच ज्येष्ठ कलाकार किशोर प्रधान, गिरिश ओक, निर्मिती सावंत, आनंद इंगळे, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये…

Buy now for full access.

COMMENTS