BUY NOW

मला आवडलेले कुसुमाग्रज

योगेश सोमण विविध माध्यमांतून आंपल्यासमोर आलेले योगेश सोमण आहेत एक चतुरस्त्र कलाकार. अनंतरंगी नाटकं सादर करून त्यांनी एक चोखंदळ प्रेक्षकांचा वर्गच तयार केला. अगदी हल्लीची म्हणजे आनंदडोह आणि मी विनायक दामोदर सावरकर यांनी तर एकपात्री नाटकं पण व्यावसायिक रंगभूमीच्या पंगतीला आणून ठेवली. टीव्ही वर दिसणारे योगेश सोमण यांना फू बाई फू, नांदा सौख्यभरे, क्राइम पट्रोल, अशा बऱ्याच मालिकांतून पसंतीची पावती मिळाली. ‘दृष्यम’ चित्रपटाद्वारे आपल्या अभिनयाचा आणखी एक रंग त्यांनी रसिकांसमोर सादर केला. असे हे योगेश सोमण चित्रवेध करिता घेऊन येत आहेत कुसुमाग्रजांच्या त्यांच्या स्वतःच्या आवडीच्या दोन कविता. ‘कणा’ व ‘प्रेम कुणावरही करावे’

Buy now for full access.

COMMENTS