BUY NOW

मिथिला पालकर

- राज जाधव

प्रश्न : कोणत्याही फिल्मी बॅकग्राऊंडशिवाय, या करिअरमध्ये पाऊल टाकणं किती अवघड होतं? असं वाचनात आलं की तुझे आजोबा या निर्णयामुळे नाराज होते. काय कारण होतं? उत्तर : हे सोपे नव्हते परंतु मी ते सोपे असेल असे गृहीत धरले नव्हते. मला माहित होते की मला हेच करायचे आहे आणि मी याबद्दल दृढनिश्चयी आणि मनापासून उत्साही होते. मला माहित होते की मी जे स्वप्न पहिले आहे ते साकार करण्याच्या दृष्टीने मी माझ्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन. हो, सुरुवातीला माझे आजोबा या निर्णयाबद्दल फारसे आनंदी नव्हते कारण मी अगदी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आले होते आणि त्यात तुम्ही ‘मला अभिनय करायचा आहे’ असे सांगितलेले सहज मान्य नाही होतं. एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबासाठी चित्रपट क्षेत्रात काम करणे हा तितकासा स्वागतार्ह निर्णय नसतो. अर्थात याच्या मागे,…

Buy now for full access.

COMMENTS