BUY NOW

पुन्हा गारवा

मिलिंद इंगळे आणि सौमित्र नुकतीच मिलिंद इंगळे आणि सौमित्र यांच्या ‘गारवा’ या पहिल्या मराठी अल्बमला वीस वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने चित्रवेध मासिकाच्या टीमने या दोघांच्या मनाचा वेध घेतला. मिलिंद इंगळे हे नाव आपल्याला सुपरिचित आहेच.. ‘छुईमुई सी तुम…’ या गाण्यामुळे हे नाव सर्वप्रथम लोकांसमोर आले. त्यानंतर ये है प्रेम,रसिया, गारवा, सांजगारवा या सारख्या गाजलेल्या अल्बममधील गाण्यांचे गायक आणि संगीतकार असलेल्या मिलिंद इंगळे यांनी तीस पेक्षा जास्त मराठी सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. गायकी ही त्याला वारसा हक्काने मिळालेली देणगी आहे. त्याचे पणजोबा आणि आजोबासुद्धा गायक होते. मिलिंद ग्वाल्हेर घराण्याची गायन परंपरा जपणाऱ्या पाचव्या पिढीतील गायक आहेत. त्यांचे वडील पंडित माधव इंगळे हे उत्तम शास्त्रीय संगीत गायक होते. मिलिंद यांनी गझल गायकीतील बारकावे हे श्री. क. महावीर आणि श्री राजकुमार रिझवी यांच्याकडून…

Buy now for full access.

COMMENTS