BUY NOW

राम गोपाल वर्मा नावाची फॅक्टरी

-तुषार दामगुडे

पुढे अधिक पैसा कमविण्यासाठी नायजेरीयाला जावं असं त्याच्या मनाने घेतले. परंतु, त्याच काळा दरम्यान त्याला चित्रपटांच्या विडीओ कॅसेट भाड्याने देण्याचा उद्योग सुचला. त्याने अर्थाजन करण्यासाठी स्वतःची विडीओ कॅसेट लायब्ररी उघडली. या उद्योगामुळे त्याची सिनेसृष्टीतील मंडळीं बरोबर ओळख झाली. तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम देखील करू लागला. अशाच एका मित्राच्या ओळखीतून त्याची भेट “नागार्जुन” या अभिनेत्या बरोबर झाली. पहिल्याच भेटीत राम गोपालने नागार्जुनला एक सीन त्याच्या दृष्टिकोनातुन ऐकवला. तो ऐकल्यावर हे पाणी काही वेगळेच आहे याची जाणीव नागार्जुनला झाली. आणि अशा तऱ्हेने वयाच्या २८ व्या वर्षी राम गोपालला आयुष्यात पहिल्यांदा दिग्दर्शन करण्यासाठी स्वतंत्र चित्रपट मिळाला. चित्रपटाचे नाव होते “सिवा” ( हिंदी रिमेक “शिवा” ) या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर चांगली कमाई केली आणि त्यानंतर राम गोपालने मागे वळून पाहिलेच नाही.…

Buy now for full access.

COMMENTS