BUY NOW

रोजच्या कविता

कविता आपल्याला कुठेही भेटते. एखाद्या गाण्याच्या अंतऱ्यासारखी, मधूनच. काही वाचतांना किंवा ड्राईव्ह करताना, काही ओळी अचानक रुंजी घालू लागतात आणि दिवसभर त्याच शब्दांच्या अवतीभवती असतो आपण. मोरपिशी आठवणीतल्या कविता, आई-आजीच्या आवडीच्या कविता, एखाद्याच शब्दाकरिता आवडलेली कविता, सुकलेला गुलाब ठेवलेल्या पानावरची कविता, अशा सगळ्या कविता घेऊन येतो आहे ‘रोजच्या कविता‘ या सदरात.

COMMENTS