दिग्पाल लांजेकर

-तुषार दामगुडे

प्रश्न : तुमची पार्श्वभूमी व कला क्षेत्राकडे झालेला प्रवास याबद्दल थोडं सांगाल? उत्तर :मी मुळचा रत्नागिरीचा आहे म्हणजे लांजेकर कुटुंबाचे रत्नागिरीच्या जुन्या तांबट आळी मध्ये घर आहे. आईने लहानपणीच पुण्याला मामाकडे शिकायला ठेवलं. पुण्यात शिकायला ठेवल्यामुळे माझा खूप फायदा झाला कारण पुण्यातलं सांस्कृतिक वातावरण फार समृध्द आहे. पुण्यात मी कसबा पेठेत राहायला होतो. मी रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे. आजदेखील संघाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. त्या माध्यमातून मला खूप मोठ्या माणसांना भेटता आलं व माझ्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण फार चांगली झाली. तसेच पुण्याचे सांस्कृतिक वातावरण फार समृद्ध असल्याने अगदी सवाईगंधर्व पासून वसंत व्याख्यानमाले पर्यंत सगळं माझ्या आजूबाजूला चालू होतं. माझे आजोबा मला कायम या सर्व ठिकाणी घेऊन जायचे. माझे आजोबा…

You must be logged in to view full content.

COMMENTS