BUY NOW

स्पृहा जोशी

स्पृहा जोशी लोकांना परिचित आहे ती तिच्या लोपामुद्रकाव्यसंग्रहामुळे. तिच्या स्वतःच्या अशा शैलीमुळे आणि विषयांच्या वैविध्यामुळे तिचे चाहते एकाच वयोगटातले नसतात. तसेच तिच्या कवितांचे फॅन्स जगभर पसरलेले आहेत. तिने खास चित्रवेध करिता सादर केलेल्या तिच्या दोन कविता, शब्द आणि जगणे व्हावे इतके सुंदर, ह्या नक्कीच चित्रवेधच्या दर्शकांची दिवाळी उजळून टाकतील यात तिळमात्र शंका नाही.

Buy now for full access.

COMMENTS