BUY NOW

हॉलिवूडचं काय

तमारा मॅकडॅनियल तमारा मॅकडॅनियल ह्या फिनिक्सस्थित निर्मात्या आहेत. अभिनय आणि चित्रपट माध्यमांसाठी त्यांचा आवाजही वापरला जातो. त्याचप्रमाणे ‘फिनिक्स इंडिपेंडंट फिल्म मेकर ग्रुप’ या बक्षीसपात्र संस्थेच्या संस्थापिका सुद्धा आहेत. तमारा सध्या ‘गर्ल वायर्ड’ या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट जुळ्या बुद्धिवान मुलींची कथा सांगणारा आहे. ‘एलियन्स फ्रॉम युरेनस’ ह्या वैज्ञानिक विनोदी चित्रपटाचे काम संपत आले आहे. या चित्रपटात ग्रँट क्रेमर (चित्रपट: किलर क्लाऊन्स फ्रॉम आऊटर स्पेस) आणि डी. वॉलेस (चित्रपट: इटी आणि कूजो) यांनी भूमिका केल्या आहेत. टी.व्ही कार्यक्रमांचे त्यांचे काम प्रगतीपथावर आहे. रॉबर्ट लॉगिया यांच्यासोबत ‘मार्गरिन वॉर’ ची निर्मिती त्यांनी केली आहे. चित्रपटसृष्टीत काम करण्यापूर्वी त्यांनी वेस्टर्न इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मधून International business या विषयात पदवी मिळवली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक सुविधा क्षेत्रात त्यांनी २१ वर्षे काम केले आहे प्रश्न:- ‘पुरुषांच्या…

Buy now for full access.

COMMENTS