BUY NOW

कादंबरी

-सुचेता फुले

प्रश्न : मातृत्व हा दुसरा जन्म मानला जातो. या प्रवासातील तुझा स्वतःचा एखादा अनुभव? उत्तर : ‘मातृत्व म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म!’ हे आपण लहानपणापासून ऐकत, वाचत असतो. पण त्याचा खरा अर्थ स्वतः ‘आई’ झाल्याशिवाय कळत नाही. कार्तिकच्या जन्माआधीचे माझे आयुष्य, मी केलेले काम, माझ्या आयुष्यात असणारी माणसे, मी जगलेल्या, अनुभवलेल्या सगळ्याच गोष्टी आता मागे वळून पाहताना मागच्या जन्मातल्या वाटतात. आपण पालक झाल्यावर आपल्या आपल्या पालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो त्यांच्याविषयीचा आपल्या मनातला आदर वाढतो. त्यांच्या अनेक चुका आपण माफ करतो, कारण मुळात आपण त्यांना माणूस म्हणून पाहायला शिकतो. आई-वडील हे देव नसतात त्यांनी मुलाला जन्म दिला म्हणून त्यांचा चुका करण्याचा हक्क आपण हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येक आई-वडील हे आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आर्थिक कुवतीप्रमाणे आपल्या मुलामुलींसाठी योग्य तेच…

Buy now for full access.