BUY NOW

मैत्र सई गिरीजाचे

सई :- गिरीजा तुझी परफेक्ट हॉलिडे ची व्याख्या काय ? गिरीजा :- एकट्याने प्रवास करायचा, मनसोक्त हिंडायचं आजूबाजूला कुणीही ओळखीचं नाही मी आणि फक्त मी, हा आहे माझा परफेक्ट हॉलिडे, अशावेळी मला माझे खास असे बेत आखता येतात जे खूप लोक असले की नाही ठरवता येत. सई :- म्हणजे सोलो ची कल्पना जास्त आवडते असेच ना ? गिरीजा :- हो मस्त व्याख्या आहे ‘सोलो’!मला ही कल्पना प्रचंड आवडते कारण विशेषकरून जेव्हा तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असता आणि मुख्य म्हणजे मुलं बरोबर असताना तुम्हाला तुमचे स्वत:चे असे बेत आखता येत नाहीत तिथे सर्वांच्या अनुमतीने, प्रत्येकाची आवड निवड जपत तुम्हाला बेत आखावे लागतात. नाही म्हणजे मला असेही हॉलिडे आवडतात, पण तिथे थोडीफार का होईना पण तुम्ही तडजोड करत असता म्हणजेच ते तुमच्या…

Buy now for full access.

COMMENTS