BUY NOW

विजय आनंदच्या चित्रपटांवर आधारित शब्दकोडे

प्रकाश केळकर आणि आशुतोष देऊस्कर

shabdhCode

आडवे शब्द:

  1. A1 विजय आनंद ने काम केलेला एक चित्रपट (२,३)
  2. A9 विजय आनंदचा मधला भाऊ (५)
  3. C6 विजय आनंदची जन्म तारिख (२)
  4. C10 ज्वेल थीफ ह्या चित्रपटात व्हिलनच काम केलेल्या अभिनेत्याचं टोपण नाव (४)
  5. E2 विजय आनंदचा एकरहस्यपट ( ४)
  6. H1 विजय आनंदच्या एक रहस्यपटातील धुमशान नाचणारा अभिनेता (मूळनाव) ( ५)
  7. J11 नौ दो ग्यारह मधील देवआनंदचा मित्र. एरवी खलनायकाची कामे करायचा. (३,२)
  8. K3 यातले हिरो हिरोईनचे सायकल वरील डबल सीट गाणे खूप गाजले होते (२,२,३)

उभे शब्द:

  1. 3A ह्या चित्रपटातील ‘खोया खोया चांद’ खूपगाजलं (५)
  2. 10A व पुं च्या एका पुस्तकाच्या नावातील हिरोईन (३)
  3. 15A ‘बाबुल प्यारे’ हे प्रसिद्ध गाणं हिच्यावर चित्रित झालय (२,३)
  4. 6 B विजय आनंदच्या एक्का सिनेमाच नाव… अंकात (३ )
  5. 12C विजय आनंदच्या एका चित्रपटातीलही हिरोईन अपर्या नाकासाठी प्रसिद्ध होती (४)
  6. 2G या चित्रपटातील फक्त गाणी दिग्दर्शित करायला विजयआनंदला बोलावलं होत (४)
  7. 5H धर्मेंद्र – अमिताभच्या गाजलेल्या चित्रपटातील धर्मेंद्रचे नाव (२)
  8. 14H धर्मेंद्र हिरो असलेला विजय आनंदचा एक चित्रपट (४)

तिरके शब्द:

  1. F9 to J13 या संस्थेसाठी विजय आनंदने सर्वाधिक चित्रपट केले (५)

hint

शब्द कोड्याचे उत्तर :

shabdh_code_answer

COMMENTS