अजय सिंघा

- राज जाधव

प्रश्न : तुम्हाला संगीताविषयी आवड आधीपासूनच होती का? उत्तर : मी अगदी लहानपणापासूनच आवडीने जुनी हिंदी चित्रपट गीते, पॉप संगीत आणि लोकगीते ऐकत आलो आहे. मी जेव्हा सातवीत होतो, तेव्हा माझ्या भावाने घरी एक छोटा कॅसिओ कंपनीचा कीबोर्ड आणला. तेव्हापासून माझी संगीताची आवड अधिकच वाढली. त्यानांतर मी गिटार शिकण्यास आणि स्थानिक बँडसोबत गाणे गायला सुरुवात केली. प्रश्न : एकंदर संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक होण्याचा आपला प्रवास कसा सुरू झाला? उत्तर : मी जेव्हा प्रथम मुंबईला आलो तेव्हा मला गायक होण्याची अधिक उत्सुकता होती. मी स्थानिक संगीतकारांसह क्लब आणि लहान कार्यक्रमांमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्याच वेळी, शहरात उदरनिर्वाह चालू ठेवण्यासाठी मी जाहिरातींसाठी जिंगल्स लिहायला सुरवात केली. टीव्ही मालिकांसाठी संगीत लिहिण्याचे काम करताना मला संगीत रचना करण्याच्या कामात रुची निर्माण झाली.…

Register now for full access.

COMMENTS