BUY NOW

घाटो में घाट बनारसिया

प्रणव पाटील

बनारसचं नाव घेतलं की रांझना चित्रपटातलं “बनारसिया” गाणं आठवल्याशिवाय राहत नाही. श्रेया घोषालच्या आवाजातल्या या गाण्यातले “घाट किनारे उम्र गुज़ारे घाट बनारसिया…हाए घाट बनारसिया” हे शब्द गुणगुणत राहतात. घाट या शब्दाला “गंगा” हा शब्द इतका चिकटला आहे की, घाट म्हणजे…

Buy now for full access.