BUY NOW

मुखपृष्ठाविषयी थोडंसं

भारतात ब्रिटिशांनी १९व्या शतकाच्या सुरुवातीपासून ब्रिटीशकालीन स्थापत्यकलेचा नमुना मानली जावीत अशी थिएटर्स उभी केली होती. आज जागतिक दर्जाची मल्टीप्लेक्स असणाऱ्या भारतात अशी वास्तुकलेचा, सौंदर्याचा नमुना मानली गेलेली काही थिएटर्स आजही सुस्थितीत सुरु आहेत, तर काहींना वार्धक्याची पडझड बघावी लागली आहे.…

Buy now for full access.