BUY NOW

हृषिदांचा ‘गोलमाल’

अतुल श्रीनिवास तळाशीकर

काही कलाकृती अक्षरशः कालातीत असतात, म्हणजे काळ कितीही पुढे सरकत गेला तरीही तो या कलाकृतींना त्याच्या कालपटलावर हरवू शकत नाही. पिढ्या उलटल्या तरीही त्या कलाकृतीची आठवण सदैव ताजीतवानी तशीच राहते. हिंदी चित्रपट सृष्टीत हृषिकेश मुखर्जी हे असं व्यक्तिमत्त्व होऊन गेलं…

Buy now for full access.