BUY NOW

धूसर धूसर ढगांआड चंद्रबिंब

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

शांता शेळके यांच्या एका कवितेतली ही ओळ… कधी धूसर धूसर ढगांआड चंद्रबिंब… ती आठवली की मला मैत्रीच्या जरा पलीकडे आणि प्रेमाच्या जरा अलीकडे असलेला नितांत सुंदर प्रदेश दिसू लागतो. आणि ही मैत्री असते स्त्री-पुरुषांमधली. नेहमीच्या वास्तवापेक्षा अनपेक्षित काही समोर ठाकते.त्याला…

Buy now for full access.