BUY NOW

पोस्ट-प्रॉडक्शन… चित्रपटनिर्मितीतला एक महत्त्वाचा टप्पा

प्रशेन ह. क्यावल

सामान्य प्रेक्षकांना साधारणपणे पडद्यामागील अनंत मेहनतीपैकी लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय एवढ्याच गोष्टींची कल्पना असते. पण, एक चित्रपट आपल्यासमोर पडद्यावर येण्याआधी त्यावर होणाऱ्याल विविध संस्करणाच्या बाबतीत आपल्याला विशेष माहिती नसते. त्या कामातही अनेक हात गुंतलेले असतात, प्रचंड धावपळ करत असतात तेव्हा…

Buy now for full access.