प्रश्न : कोविडची चाहूल कशी लागली? त्यानंतर काय केले? उत्तर : माझ्या बाबांना आधी ताप आणि खोकला सुरू झाला. त्याबरोबरच मलाही सर्दी, खोकला व ताप होता. माझी ऑक्सिजन लेव्हल उत्तम होती त्यामुळे मी स्वतःला घरीच quarantine करून घेतले; पण बाबांची ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये जावे लागले. प्रश्न : कोविड ची टेस्ट करताना धाकधूक असेलच. कसे सामोरे गेलात? उत्तर : त्यावेळेस हे सगळे अगदीच नवीन होते, म्हणजे अगदी दर मिनिटाला न्यूज, WhatsApp, Facebook वर नवीन माहिती येत होती. त्यामुळे आम्ही साहजिकच खूप घाबरुन गेलो होतो. बाबांची ऑक्सिजन लेव्हल ड्रॉप होत होती आणि त्यांची angioplasty झाल्या कारणाने जास्त दडपण होते. माझ्या बाबतीत मी फार टेन्शन नाही घेतले कारण मी रोज व्यायाम करीत होते, फिटनेस आणि इम्युनिटी उत्तम होती. पण एक…
Register now for full access.
COMMENTS