कथा, कादंबरी आणि चित्रपट

- प्रणव पाटील

आदिम काळात माणसाच्या आयुष्यात गतकाळातील रंजक आणि थरारक घटना एकमेकांना सांगणं हा मनोरंजनाचा प्रकार होता. काही कथापट आदिम मानवाने गुहेच्या भिंतींवर रेखाटून ठेवले. पुढच्या पिढ्यांची त्यावरुन प्रेरणा घेऊन तसेच कथापट रेखाटले. यात मुख्यतः शिकारीचे आणि लढाईचे प्रसंग होते. काहींनी या कथा लक्षात ठेवून पिढी दर पिढी जतन केल्या. या कथांमध्ये रंजकतेसाठी बदल करत त्या अधिक रंजक बनवण्यात आल्या. या कथापुराणांना पुढे लिहून ग्रंथबद्ध करण्यात आलं. या कथा ऐकणं आणि त्या सांगणं हे मनोरंजनाचं साधन होतं. या कथांमध्ये पद्य रचना करुन त्यांना चाली लावण्यात आल्या. त्याला संगीत देऊन गाणी तयार झाली. हा उद्योग करणाऱ्यांचा समाजात स्वतंत्र गटच तयार झाला. पुढे जेव्हा चित्रपट निर्मिती सुरु झाली त्यावेळी या कथांच्या आधारेच सिनेमे बनवण्यात आले. भारतीय चित्रपटाची सुरुवातच मुळात एका पौराणिक कथेने झाली आहे.…

Register now for full access.