कलाकृतीची ‘डोर’ सांभाळणारा निर्मिती संरचनाकार

- सिद्धार्थ केळकर

दृक्-श्राव्य कलाकृतींमध्ये निर्मिती संरचना आणि कला दिग्दर्शन हेही अत्यंत महत्त्वाचे भाग असतात. कथा ज्या पार्श्वभूमीवर घडते, ती उभी करण्याचे काम हे दोन विभाग करतात. गेली अडीच दशके या दोन्ही क्षेत्रांत उत्तम काम करणारे, पारितोषिक विजेत्या ‘स्कॅम’, ‘पंचायत’ आदी वेबसीरीज, तसेच ‘दृश्यम-२’, ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यांसारख्या चित्रपटांचे निर्मिती संरचनाकार व कला दिग्दर्शक आणि ‘लाइनडोरी’ या कंपनीचे संस्थापक तर्पण श्रीवास्तव यांच्याशी सिद्धार्थ केळकर यांनी साधलेला हा संवाद… प्रश्न : प्रॉडक्शन डिझाइन किंवा निर्मिती संरचना आणि कला दिग्दर्शन क्षेत्रातील तुमचा प्रवास कसा सुरू झाला? उत्तर : मी मूळचा दिल्लीचा. दिल्लीतच माझं शिक्षण झालं. चित्रकलेची आवड होती. चित्रं काढणं चांगलं जमत होतं. त्यामुळे एका पेंटिंग स्टुडिओमध्ये मी काम केलं. तरुणपणात लवकरात लवकर स्व-कमाई सुरू करायची होती, स्वावलंबी व्हायचं होतं. त्यातूनच एका जाहिरात एजन्सीत कामाला…

Register now for full access.