एक बायोपिक स्पेशलिस्ट झालेला सुबोध भावे अतीव सहजतेने एखाद्या असामान्य अशा असणाऱ्या, जनमानसावर राज्य केलेल्या व्यक्तींच्या भूमिकेत वावरतो. बालगंधर्व, लोकमान्य अशा चित्रपटांनंतर तो परत येतोय डॉक्टर काशिनाथ घाणेकरांच्या भूमिकेत. ७ नोव्हेंबर ला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात डॉक्टरांच्या कारकिर्दीचा उदय आणि त्यांनी एका आख्ख्या पिढीला लावलेले वेड पहायला मिळेल. पिरियड फिल्म्स मध्ये फार महत्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी म्हणजे त्याकाळचा मेकअप व त्याकाळचे कपडे. सुबोधचे या वेषभूषेतील फोटो खास चित्रवेधच्या वाचकांकरिता.
Register now for full access.
COMMENTS