गोविंद निहलानी

- ओंकार अरविंद पाटकर

श्री गोविंद निहलानी एक फिल्म्सचा विध्यार्थी सिनेमावर जेव्हा यांचे नाव गुगल करतो, तेव्हा त्यांच्यासोबत नाव येते श्याम बेनेगल, स्मिता पाटील, ओम पुरी, गिरीश कर्नाड. भारतीय सिनेमाच्या या सगळ्या हॉल ऑफ फेम सोबत गाजलेले चित्रपट बनवणारे आणि समांतर सिनेमाला एक नवीन दिशा देणारे दिग्दर्शक पद्मश्री गोविंद निहलानी यांच्या कडून जाणून घेतले आजच्या भारतीय सिनेमाचे मत. प्रश्न: भारतीय सिनेमाच्या शूटिंग पॅटर्न बद्दल आपले काय मत आहे? उत्तर: कोणत्याही फिल्म शूटिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा असा पॅटर्न फिक्स नसतो, जे फिल्म्स बनवतात ते फिल्म बनवण्याच्या प्रकियेत काहीतरी वेगळेपण करण्याच्या प्रयत्नात असतात. ही जी शक्ती आहे, ती सिनेमा प्रकियेसाठी खूप पोषक आहे, यामुळे सिनेमा वेगवेगळ्या विषयांमध्ये सुंदर प्रभावितपणे बनतो, प्रत्येकाचा सिनेमा प्रक्रियेकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे म्हणून शूटिंग पॅटर्न वेगवेगळे आहेत. वेळेनुसार काळानुसार हे सगळे…

Register now for full access.

COMMENTS