प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि सध्या लोकप्रिय होत असलेल्या ‘मुगल-ए-आझम’ मधील ‘अनारकली’ ची भूमिका साकारणाऱ्या प्रियांका बर्वे यांच्याशी खास बातचीत: टिपिकल ‘इंडियन ब्रॉडवे’ म्युझिकल असलेल्या ‘मुगल-ए-आझम’ या ऐतिहासिक नाट्यावर आधारित असलेल्या ‘मुगल -ए- आझम’ या म्युझिकल ड्रामा मध्ये अनारकलीच्या भूमिकेत आपला अस्सल मराठमोळा चेहरा ‘प्रियांका बर्वे’ प्रचंड लोकप्रिय झाला आहे. हिंदी सिनेसृष्टीचा सर्वात सुंदर आणि मोहक चेहरा मानल्या जाणाऱ्या मधुबाला यांनी अजरामर केलेली भूमिका नाट्यमंचावर प्रत्यक्ष सादर करण्याचे आव्हान तिने लीलया पेलले आहे, इतकेच नव्हे तर तिच्या गायन, नृत्य आणि अभिनय तिन्हीचेही दिग्गजांकडून कौतुक होते आहे. प्रियांका आपल्याला सर्वाना एक गायिका, मराठी चित्रपटांची पार्श्वगायिका म्हणून परिचित होतीच, पण ‘मुघल- ए- आझम’ मुळे ती जगभरात ओळखली जाऊ लागली आहे. चला तर, तिच्याशी तिच्या या प्रवासाबद्दल संवाद साधूया. ‘अनारकली’ च्या भुमिकेमुळे सध्या तू चर्चेत…
Register now for full access.
COMMENTS