प्रश्न :आपल्या पार्श्वभूमीबद्दल आम्हाला सांगा. आपण लिखाण कधी सुरू केले? फौदाच्या आधी तुमची पूर्वीची कामे कोणती आणि फौदामध्ये तुमचे आगमन कसे झाले? उत्तर :मी एका प्रॉडक्शन कंपनीची प्रमुख असताना माझा पहिला कार्यक्रम तयार केला तेव्हा. तेव्हापासून मी माझा सर्व वेळ लिखाणासाठी समर्पित केला होता. मी पहिल्या सीझनच्या निर्माण काळात “फौदा” च्या लेखन कक्षात सामील झाले. मी तीन सिझनसाठी भाग लिहिले आहेत. तिसरा सिझन या वर्षाच्या अखेरीस प्रसारित होईल आणि हा आत्तापर्यंतचा सर्वात इंटेन्स सिझन असेल. मी इतर कार्यक्रमांसाठी देखील लिहिते. मी सध्या मी एच.ओ.टी.साठी एक शो लिहित आहे. प्रश्न :प्रत्येक शब्दाचे स्वतःचे प्रादेशिक महत्त्व असते, जे इतर भाषांमध्ये जसेच्या तसे अनुवादित केले जाऊ शकत नाही. त्या अनुषंगाने फौदाचा वास्तविक अर्थ काय आहे? उत्तर : फौदा हा अरबी शब्द आहे. सॉरी,…
Register now for full access.
COMMENTS