मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं…

सौमित्र यांच्या सादरीकरणाची ‘तरीही’ ही २४ गाण्यांची सीडी ऐकणे, म्हणजे एक दर्जेदार कलाकृती ऐकल्याचा निर्भेळ आनंद! सौमित्रच्या या कलागुणांची दखल अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी घेतली. २००७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना ‘जोगवा’ मधील अभिनयासाठी ‘उत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. तसेच त्यांच्या सिनेमा आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी ‘निळू फुले पुरस्कार’ देण्यात आला. २०११ मध्ये त्यांना लोकमत तर्फे महाराष्ट्रामध्ये साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्द्ल सौ. प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला.

Register now for full access.

COMMENTS