जीवनाचे एक गाणे गात जाताना, वेगळीशी चाल त्याची बांधते आहे … वरील काव्यपंक्ती मृणाल कुलकर्णीच्या अवंतिका या मालिकेच्या शीर्षकगीताच्या आहेत. चित्रवेधशी गप्पा मारताना, तिच्याबद्दल जाणून घेतानाया ओळी खरंच तिच्यासाठी समर्पक ठरतात. रमाबाई पेशवे, द्रौपदी, जिजामाता ही ऐतिहासिक पात्रं जितक्या ताकदीने तिने रंगवली; सोनपरी म्हणून ती लहानग्यांची आवडती आहेच. सिनेलेखिका, दिग्दर्शिका म्हणून ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक विषयांना एक वेगळा रंग देण्या कसब नेहमीच तिच्या चाहत्यांना थक्क करते. कलाकार म्हणून ती ग्रेट आहेच, पण एका सेलिब्रिटी पलीकडच्या मृणाल कुलकर्णीला जाणून घेण्याचा प्रयत्न चित्रवेधने केला. मराठी साहित्य, नाटक यांची जपणूक झालीच पाहिजे. मराठी भाषेवर सध्या अन्याय होतोय, किंवा आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. यावर फक्त चर्चा होतात पण त्यावर तोडगा निघत नाही. दिवाळी अंक हा आपल्या साहित्य संस्कृतीचा एक भाग, तो जपणं गरजेचं…
Register now for full access.
COMMENTS