शापित नट ========= ही तशी फार पुराणी कथा आहे एका जटाधारी नटाची व्यथा आहे . सिनेमा वृत्तपत्राने कोळून कोळून पिलेली एक पवित्र गाथा आहे ! आभाळातून वीज कोसळताना कुठल्या झाडावर पडणार हे तिला सुध्धा ठावूक नसतं आणि अशा अर्थाचे सुभाषित संस्कृत मध्ये नक्कीच असतं आपल्याला कुणी तरी ते अकारण ऐकवत असतं तेव्हा कळलं कळलं अशी मान डोलवत जरा exta large आपल्याला हसावं लागतं रसिकांच्या प्रेमळ परवानगीने जटाधारी नटाची करुण कथा सुभाषिता प्रमाणेच आपणास विषद करून आपणास सांगत आहे चुकल्या माकल्याची माफी सुध्धा मनपूर्वक आधीच मागत आहे मित्रहो ही कविता म्हणजे एक सळसळत कोसळणारी काळी वीज आहे एका शापित नटाच्या जीवनातील फार मोठ्या दुख्खाचे बीज आहे महाभारताच्या रणांगणावरील जणू हा एक अभूतपूर्व रथ आहे रसिकांच्या मनाच्या ज्या फांदी वर जटाधारीचे कलर…
Register now for full access.
COMMENTS