सदा तेरा ही वास है

अग्नी शैली ‘शाळा’ तलं हे गाणे. या गाण्यामागचे गुणी कलाकार म्हणजे अग्नी आणि शैली. अग्नीला खरं तर ओळखीची गरज नाही. यांचा शो म्हणजे दोन तीन तास एका धुंदीत नेणारा! आणि शो संपल्यावर, अरे संपला एवढ्यात, असे वाटायला लावणारा. हा बॅण्ड आहे प्रचंड लोकप्रिय, सोशल मीडिया वर लाखो चाहते आणि देशातल्या रॉक बॅंड्स मध्ये अतिशय लाडका असा. तरुणाईला वेड लावणाऱ्या चाली, शोज मधे सळसळता परफॉर्मन्स आणि या सगळ्यामध्ये न विसरलेली भारतीय सांगीतिक मूल्यं; हा आहे अग्नीच्या यशाचा मंत्र. रॉक संगीत पण असे की ज्याच्या वर प्रभाव आहे कबीर, वैदिक आणि कर्नाटक संगीताचा. खूप सारे अवॉर्ड्स आणि रसिकाश्रय असे दोन्ही लाभलेले, अधून मधून रसिकांना मेजवानी ठरलेले चित्रपट संगीत करणारे, असे हे मस्त अग्नी. शाळा, आलाप,दिल दोस्ती etc, ये है बकरापुर, या चित्रपटांमधून…

Register now for full access.

COMMENTS