स्टँड-अप कॉमेडीयन अमित टंडन यांच्याशी बातचीत

संवादक : रश्मी कोटरीवाला, शब्दांकन : मृणाल काशीकर - खडक्कर

यशस्वी उद्योजक ते जागतिक पातळीवरील यशस्वी स्टँड-अप कॉमेडीयन अमित टंडन यांच्याशी बातचीत… अमित टंडन हे नाव आज जगातील सर्व देशात सुप्रसिद्ध आहे. आज स्टँड-अप कॉमेडीच्या घसरत चाललेल्या दर्जाची चर्चा होत असताना, त्यांच्या सहकुटुंब बघता येणाऱ्या कॉमेडीमुळे त्यांना प्रेमाने ‘द मरीड गाय’असंही म्हंटलं जातं. दिल्लीत लहानाचे मोठे झालेले अमित टंडन पेशाने इंजिनियर व नंतर नामांकित उद्योजक होते. त्यांचं नाव गौरवानं उद्योजक विश्वातल्या मासिकांमध्ये छापलं गेलं आहे आणि इतकंच नाही तर CNBC TV 18 वर ‘CEO’s GOT Talent’ या शोपासून त्यांचा टेलिव्हिजन प्रवास सुरु झाला. काही काळ आपला व्यवसाय यशस्वीरित्या करता करता त्यांनी सोबत आपली कॉमेडीचा छंद विकसित केलाच होता, पण एक दिवस असा आला की या छंदाचं रुपांतर पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारण्यात झालं, इतका आत्मविश्वास आणि लोकप्रियता तोपर्यंत त्यांनी एक स्टँड-अप…

Register now for full access.