पूनम बिश्त ऐसे ही किरदार मिलते है ती ‘कहानी घर घर की’ मधली तृष्णा आहे, ती ‘गुलाम’ मधली फातिमा आहे, वयाच्या २५व्या वर्षी आर्ट सिनेमाचे दिगज्ज मणी कौल, गोविंद निहलानी, मणी रत्नम, यश चोप्रा यांच्याशी हुज्जत घालणारी हुशार अभिनेत्री आहे. न पटणाऱ्या गोष्टींवर कुठलेच आढेवेढे न घेता बिनधास्त बोलणारी आणि तुझी आवडती अभिनेत्री कोण असं विचारलं तर चटकन ‘मीता वसिष्ठ’ म्हणणारी ही अवलिया. मीता वसिष्ठ हे नाव ऐकल्यावर लोक जरा दबकूनच वागतात. कारण, भलतंसलतं ती खपवून घेत नाही, चुकीच्या मुद्द्यांवर लोकांचा कधी पाणउतारा करेल सांगता येत नाही. असे बरेच समज गैरसमज तिच्या बाबतीत आहेत. पण, मीता मागचा राग, द्वेष विसरून आपण प्रत्येक माणसाला दरवेळी भेटताना नव्याने भेटावे, हे तत्त्व मानते. तिच्या टुमदार घरात सकाळच्या चहाच्यावेळी ती मनमोकळेपणाने भेटली. ‘सिरीयस अॅक्ट्रेस’…
Register now for full access.
COMMENTS