मनमर्ज़ीयाँ शैली

- राज जाधव

प्रश्न : आयुष्यात कवितेचे, लिखाणाचे आगमन कधीपासून झाले? या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठून झाली? उत्तर : मी मूळ चंदीगड, पंजाबचा. मी लहान होतो तेव्हापासूनच माझे लिखाण सुरु झाले. माझे वडीलही कवी होते, त्यामुळे घरी साहित्यिक वातावरण आधीपासूनच होते. त्यातच मी लहानाचा मोठा झालो, म्हणून लिखाणाचे, कवितेचे संस्कार आपोआप होत गेले. मी जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा थोडेफार लिहित होतो. जसजसे आपण मोठे होत जातो, स्कूलमधून कॉलेज, कॉलेजमधून युनिव्हर्सिटीत जातो तसतसे वेगवेगळ्या कवींना वाचून, शिवाय स्वतः एक व्यक्ती म्हणून आणि कवी म्हणून जास्त प्रगल्भ झाल्यामुळे, लिखाणात एक गंभीरता येते. तर अशीच ही एक प्रोसेस होती ज्याने मी घडत गेलो. प्रश्न : १९९५ ला आपण मुंबईत पाऊल ठेवले होते, गुलजार साहेबांनी आपल्याला अभिनयासाठी बोलावलं होतं, अभिनयात काही रुची होती, आहे? उत्तर : हो,…

Register now for full access.