शैली महिन्याभरापूर्वी मनमर्ज़ीयाँ आला आणि शैली व अमित त्रिवेदी या जोडगळीने नेहमीसारखाच झंझावात आणला. अभिषेक बच्चन, तापसी आणि विकी कौशलचा जेवढा म्हणता येईल, तेवढाच तो या जोडीचा पण आहे; किंबहुना थोडा जास्तच आहे.. फयार, दरिया, ग्रे वाला शेड, बंदे अंदर पैगंबर नाचे असे विविध रंगांनी गाण्यांना रंगवणारा गीतकार हा मनाने कवीच आहे. त्याच्या शब्दचित्रातून त्याचं कवित्व गीतकारात डोकावतं
Register now for full access.
COMMENTS