संपादकीय

गतवर्षातील अंकाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची अत्यंत ऋणी आहे. रसिकांचं ऋण फेडू नये म्हणतात. ती गंगाजळी असते पुढच्या वाटचालीसाठी. यावेळी अंकाची तयारी जोरदार सुरु झाली ती गारव्याच्या चाहुलीने. गारवा येऊन यंदा वीस वर्षे उलटली. पण आजही पहिल्या पाऊसाची पाऊलं वाजली की सगळ्यांच्या मनात याच गाण्यांची प्लेलीस्ट वाजायला लागते. एवढ्या काळानंतरही तशीच चिंब भिजवणारी पावसाची सर घेऊन येणारे मिलिंद इंगळे व सौमित्र यांचं व्हिडिओ सदर दर्शकांना नककीच एक मेजवानी ठरणार. विक्रम गोखलेंची शाळा नुसती अभिनयशाळा नाही तर उत्तम मराठी ऐकायची पर्वणी आहे. स्पृहाने वाचलेल्या लोपमुद्रा कविता अवर्णनीय आहेत. सुबोधचा आत्तापर्यंतचा प्रवास; बदलत्या माध्यमांबरोबर बदलणारा तो आणि ह्या सगळ्यावर त्याला बोलतं कराण्याचा केलेला प्रयत्न हा तुम्हाला नक्कीच आवडेल. कव्हर गर्ल राजश्री देशपांडेचा समाजाला काही देण्याचा मनोदय आणि तिचं नभांगण फौंडेशन…

Register now for full access.

COMMENTS