“महिला सिनेमॅटोग्राफ्रर” एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या मोधुरा पलीत हिच्याशी मनमोकळ्या गप्पा:: सत्यजीत रे फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनी असलेल्या मोधुरा ह्यांनी आत्तापर्यंत तीन फिचर फिल्म्स, अनेक लघु चित्रपट, जाहिराती, लघुपट व टेलिव्हिजन मालिकांसाठी काम केले आहे. त्या ईस्टर्न इंडिया सिनेमॅटोग्राफ्रर असोसिएशन (EICA)च्या सभासद असून आशियन फिल्म आकादमीच्या (AFA) माजी विद्यार्थिनीसुद्धा आहेत. ही अशी मान्यतम ओळख शिवाय भारतातल्या सर्वप्रथम अश्या आभासी चित्रपटावर काम केल्याचा अनुभव ह्यासर्वांपेक्षाही २०१९ साली मोधुराला अत्यंत मानाच्या अश्या “कान फिल्म फेस्टिवल-फ्रांस” येथे “Angenieux Special Encouragement Award” (विशेष उत्तेजनार्थ) मिळालेला सन्मान हा खचितच मोलाचा वाटतो. त्या म्हणतात, “ मला हा सन्मान मिळाला आहे हे अजूनही खरं वाटत नाही, माझ्यासाठी त्याचं महत्व किती आहे ह्याचा मी विचारच करू शकत नाही इतका हा पुरस्कार अमूल्य आहे. एखाद्या उत्तम शॉटनंतर…
Register now for full access.