गेल्या दोन वर्षांच्या प्रवासानंतर बऱ्याच लोकांनी पहिला प्रश्न केला तो यावेळी कोण कोण आहे अंकात. हा प्रश्न फार छान वाटतो कारण यामुळे कळते की लोकांना चित्रवेध आवडतोय. या अंकात श्रीधरजी व प्रवीणजी यांच्या गप्पा फार रंगल्या. अगदी एकमेकांना आठवणी सांगून टाळ्या देण्यापर्यंत यांची मजा चालली होती. अशीच मजा अंजुम रजबअलींशी बोलताना आली. अंजुमजी जे बोलले ते मास्टरक्लास पेक्षा कमी नव्हते. कव्हरगर्ल मिथिला पालकरचा नाटक, सिनेमा, वेबसिरिज मधला वावर आणि तिचा प्रवास याबद्दल ती काय म्हणते ते वाचा. विशेष आहे तो तिच्या कव्हरचा मेकिंग व्हिडिओ. या अंकात आहे कान वारी करून आलेली सिनेमॅटोग्राफर मोधुरा पलीत. रिमिक्सच्या गोंगाटातही आपल्या संगीताची एक वेगळी शैली जपणारा अजय सिंघा आहे. यावेळी फार उत्सुकता आहे ती मागच्या वर्षीच्या कविता स्पर्धेतल्या निकालाची. योगेश सोमण यांनी वाचकांनी पाठवलेल्या…
Register now for full access.
COMMENTS