BUY NOW

चल अकेला चल

ओ पी नय्यर स्व. कुंदनलाल सैगल यांच्या गाण्याने हिंदी सिनेमा जगतात कित्येकांनी स्फूर्ती घेतली. ओ. पी. हे ह्यापैकीच एक नाव! पत्नी सरोजा हिने लिहिलेल्या गाण्याला अनोखी चाल देऊन कारकीर्द सुरू करून संगीताच्या सुवर्णयुगात आपली जागा निर्माण केली. ‘प्रीतम आन मिलो’ हा त्या गाण्याचा मुखडा. सुरवातीचे अपयशाचे झटके खात खात चिकाटीमुळे आणि ओ. पी. च्या मते नशिबाने पुढे साथ दिली. सहजासहजी इतर कुणाला कशाचेही अन किंचितही श्रेय न देणाऱ्या स्वभावाचा हा माणूस. ‘नया दौर’ गाजल्यानंतर निर्माते दिग्दर्शक चोप्रा व गीतकार साहिर यांच्या तोंडावर हा कसला तुमचा नया दौर, हा तर “ओ. पी दौर ” असे म्हणण्यासाठी लागणारे धैर्य व बेछूटपणा असलेली ही व्यक्ती. त्या काळात लताबाईंचे स्थान स्थिरावले होते पण आशाबाई चाचपडत होत्या. लतादीदी पेक्षा वेगळे गाणे असावे अशी मनोमन इच्छा…

Buy now for full access.

COMMENTS