BUY NOW

जरा मुस्कुराईये भी

शैली ‘शैली’ या नावाने तो लिहीत असला तरी त्याचं खरं नाव आहे शैलेंद्र सिंह सोढी. इंग्लिश प्रोफेसरचा हा मुलगा, थिएटरची डिग्री घेऊन मुंबईला आला आणि इथलाच झाला. ‘देव डी’ च्या परदेसीने एक नवी ओळख दिली आणि मग त्याने मागे वळून पाहिलेच नाही. एकामागून एक अशी त्याची गाणी येत गेली. मोटरवाला, डुग डुग्गी डुग, बेपरवाह, जुगनी. आपल्या जगातले रंग कागदावर उतरवणारा शैली. उडता पंजाबच्या चिट्टा वे ने परत एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेला हा कवी मात्र फिल्मी इव्हेंट्स मध्ये दिसतंच नाही. इंडस्ट्री ने फोकच्या साच्यात बसवायचा प्रयत्न करूनही, शैलीची कविता सर्वदूर पसरते. ती मऊ मोरपिशी आहे, तशीच ती सुफी पण आहे. चित्रवेध करिता खुललेला हा कवी स्वतःची रचना पहिल्यांदाच पडद्यावर आणतोय.

Buy now for full access.

COMMENTS