BUY NOW

स्त्री सिनेमॅटोग्राफरचं स्थान

-कार्तिकी लवाटे

फौजिया फ़ातिमा प्रश्न :- तुम्हाला असे वाटते का, की भारतीय महिला सिनेमॅटोग्राफरच्या भूमिकेत काळानुरूप बदल झाला आहे?उत्तर :- हो, नक्कीच! अगदी सुरुवातीच्या काळात महिला सिनेमॅटोग्राफरला काही विशेष काम नव्हतं, ना ही काही विशेष अपेक्षा होत्या. त्यामुळे या माध्यमात टिकून राहणे आणि चांगली कामगिरी करून दाखवणे हेच त्यांच्या हातात होते आणि आजही हेच मोठे आव्हान आहे. मात्र, आता इतक्या महिला कॅमेरा हाताळत आहेत, आणि आता ही काही अद्भूत गोष्ट राहिली नाही. त्यामुळे आजच्या काळात महिलांच्या बदललेल्या भूमिकेचाच हा परिणाम आहे. सर्व महिला सिनेमॅटोग्राफर्सनी एकत्र येऊन व्यावसायिक पाठबळ देणारा गट निर्माण केला आहे. यातून एकमेकींना पाठबळ देणे ही नवीनच भूमिका आहे, त्यातून एक नवी उर्जा मिळत आहे. व्यावसायिक आव्हाने आणि वेगवेगळ्या कलाप्रकारातील निपुणता महिला सिनेमॅटोग्राफर्सना नवा दृष्टीकोन देत आहे. त्यामुळे आगामी काळात…

Buy now for full access.

COMMENTS